Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज व्हा : काका कोयटे ,बार्शीत लिंगायत बेरोजगारांचा मेळावा

by admin
June 5, 2019
in नौकरी
0
आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज व्हा : काका कोयटे ,बार्शीत लिंगायत बेरोजगारांचा मेळावा

एच सुदर्शन

बार्शी :    यापूर्वीच्या आरक्षणाच्या लढाईत आमदार दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून लिंगायत समाजाच्या १२ पोटजातींना हक्काचे आरक्षण मिळाले. समाजातील ३५८ पोटजातीच्या बांधवांसाठी ऑगस्टमध्ये हा लढा पुन्हा सुरू होईल त्यासाठी सज्ज व्हा. या सामाजिक लढ्यात मठाधिपती व धर्मगुरूंनीही सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी व्यक्त केले.

            वीरशैव लिंगायत समाज,बार्शी, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन,पुणे आणि लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगायत समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी मोफत नोकरी महोत्सव आणि व्यवसाय मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

            या मेळाव्यासाठी राज्यभरातून ७५० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली, ४५६ जणांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, भारत फोर्ज, टाटा मोटर्स यासारख्या नामवंत २१ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थितांच्या मुलाखती घेतल्या, यातून निवड झालेल्या ३३५ जणांना नोकरीची संधी मिळाली.

             केएलई सोसायटीच्या सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल येथे रविवारी (दि.२) रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजाभाउ मुंढे, अध्यक्ष व नगरसेवक विलास रेणके, डॉ.विजयकुमार केसकर, सिल्व्हर ज्युबिलीचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उद्योजक शिवाजी साखरे, माजी पोलिस उपअधिक्षक ईश्वर आंधळकर, रावसाहेब मनगिरे आदी उपस्थित होते.     

            श्रीकांत तोडकर, सुरेश वाळके, संजय गारूळे, गुरूनाथ बडुरे, उदय चौंडा, शिवानंद कथले, लक्ष्मण उळेकर, सागर भुजबळ, केदार रासुरे, वैजिनाथ गुळवे, रामलिंग खेर्ले आदी उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिरूध्द चाटी, महेश पकाले, सुभाष गुडे, धनंजयधारूरकर, सुनिल फल्ले, अनिल क्षीरसागर,संतोष कोल्हे, भारती बगले, रूपाली झाडबुके, सुमन बारसकर, रेखा शेटे, करूणा हिंगमिरे, सुमन चंद्रशेखर, रविंद्र मेनकुदळे, तोडकर, शंकरराव चौगुले, संतोष बिराजदार, किशोर ढोले, राजा मुलगे, दिलीप महंकाळे, हेमंत गाढवे, हेमंत शाहिर, आनंद नांदेडकर, प्रविण पावले, गुरूपद कावळे, रोहित कडवे, धनंजय भंगुरे, अरूण बेणे, विवेक डोंबे, उमाकांत बुगडे, संजय धारूरकर, संजय कानडे, सौरभ ढोले, मिलींद भुजबळ, विरूपाक्ष वांगी, राजाभाउ लुंगारे, प्रभुिलंग स्वामी, राजेश वाघुले, शिवराज भडुळे यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

            प्रसिध्दीसाठी अश्विन मोगरकर, शेखरफुटके, आत्मलिंग शेटे, सुरेश वाले, शिवा संघटनेचे िवनोद वाडकर, प्रमोद भुजबळ, अमर घाणेगावकर स्वामी, आबा वाळके यांनी काम पाहिले.

            कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बेरोजगार युवक युवतींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सोमेश्वर घाणेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. विलास रेणके यांनी प्रास्ताविक केले, डॉ.विजयकुमार केसकर यांनी आभार मानले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: काका कोयटेबार्शीबेरोजगार मेळावालिंगायत समाज
ADVERTISEMENT
Next Post
मुंबईला पुराचा धोका

मुंबईला पुराचा धोका

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group